श्री गणेशा
मी स्वतः हा ब्लॉग तयार करत होतो पण ……
मला मुलाची मदत घ्यावी लागली .
मला मुलाची मदत घ्यावी लागली .
असो
श्री गणेशा तर झाला .
श्री गणेशा तर झाला .
माझी पत्नी फार सुंदर लिखाण करते .
तिचे बघून मला हुरूप आला आणि मी लेखन करावयाचे ठरवले
तिचे बघून मला हुरूप आला आणि मी लेखन करावयाचे ठरवले
माझे विचार ,बालपणीच्या आठवणी ,काही विनोद ,घडामोडी असे लेखन करावयाचे ठरवले आहे.
आयुष्यात accounts सोडून दुसरे काहीतरी करत आहे
यात मला यश मिळो ही देवाकडे प्रार्थना